सुशानयुक्त पंचायत (आपले सरकार सेवा केंद्र)

लोकाभिमुख प्रशासन – ग्रामपंचायत मार्फत दिल्या

जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुलभ रित्या देणे (लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्म व मृत्यू बाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे)